पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 800 जागांसाठी भरती
POWERGRID Recruitment 2022 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (The Power Grid Corporation of India Limited) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (POWERGRID Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे. POWERGRID Notification
एकूण जागा : ८००
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 50
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
2) फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) 15
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
3) फील्ड इंजिनिअर (IT) 15
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअर/IT विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
4) फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) 480
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
5) फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) 240
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 11 डिसेंबर 2022 रोजी 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पद क्र.1, 2 & 3 : General/OBC: ₹400/-
पद क्र.4 & 5 : General/OBC: ₹300/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
पगार : 23000 ते 1,05,000/-
निवड प्रक्रिया:
फील्ड इंजिनीअर पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारेच केली जाईल. अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लेखी परीक्षाही घेतली जाऊ शकते. आणि पर्यवेक्षकाची निवड लेखी चाचणीद्वारे केली जाईल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.pwergrid.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा