पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 800 जागांसाठी भरती
POWERGRID Recruitment 2022 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (The Power Grid Corporation of India Limited) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (POWERGRID Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे. POWERGRID Notification एकूण जागा : ८०० रिक्त पदाचे नाव … Read more