PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदाच्या 1027 जागांसाठी भरती
POWERGRID Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1027
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ITI अप्रेंटिस (Electrical)
शैक्षणिक पात्रता : ITI (Electrical)
2) डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
3) डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
4) पदवीधर अप्रेंटिस (Electrical)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electrical)
5) पदवीधर अप्रेंटिस (Civil)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc.Engg (Civil)
6) पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electronics/Telecommunication)
7) पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc.Engg (Computer Science)
8) ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा (Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management/ Office Management & Computer Application)
9) HR एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : MBA (HR) /PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
10) सेक्रेटेरियल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग
11) CSR एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : सामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
12) लॉ एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : विधी पदवी (LLB)
13) PR असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : BMC/BJMC/B.A. (Journalism & Mass Comm.)
14) राजभाषा असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : B.A. (Hindi)
15) लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : BLIS
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : –
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.powergrid.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा