पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत विविध पदांच्या 1543 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 28, 2025
Follow Us

POWERGRID Recruitment 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 1543

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फील्ड इंजिनिअर (Electrical)532
2फील्ड इंजिनिअर (Civil)198
3फील्ड सुपरवायझर (Electrical)535
4फील्ड सुपरवायझर (Civil)193
5फील्ड सुपरवायझर  (Electronics & Communication)85
Total1543

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 55% गुणांसह B.E /B.Tech / B.Sc-Engg. (Electrical) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) 55% गुणांसह B.E /B.Tech / B.Sc-Engg. (Civil) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) 55% गुणांसह डिप्लोमा (Electrical / Electronics & Communication / Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 सप्टेंबर 2025 रोजी 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC/EWS: ₹400/-
पद क्र.3 ते 5: General/OBC/EWS: ₹300/-
पगार : 23,000/- ते 1,20,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळ :careers.powergrid.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now