पंजाब राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या एकूण 856 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.
एकूण जागा : ८५६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वरिष्ठ व्यवस्थापक/ Senior Manager ४०
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठपासून किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी / पदवी/ एमएफसी / एमबीए/ सनदी लेखापाल ०२) ०५ वर्षे अनुभव.
२) व्यवस्थापक/ Manager ६०
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठपासून किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी / पदवी/ एमएफसी / एमबीए/ सनदी लेखापाल
३) माहिती तंत्रज्ञान अधिकारी/ Information Technology Officer ०७
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एमसीए / एमएससी माहिती तंत्रज्ञान मध्ये ५०% गुण / समकक्ष ग्रेड. किंवा संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बीटेक. / बी.एससी. अभियांत्रिकी पदवी
४) लिपिक-कम-डीईओ/ Clerk-cum-DEO ७३९
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवी/ पदव्युत्तर पदवी
५) स्टेनो टायपिस्ट/ Steno Typist १०
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवी/ पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते ३७ वर्षे [SC – ०५ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : १४००/- रुपये [SC/ST – ७००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) :
लिपिक कम डेटा ऑपरेटर – 19900
वरिष्ठ व्यवस्थापक – 35,400
व्यवस्थापक – 29,200
आयटी अधिकारी – 25,500
स्टेनो टायपिस्ट – 21,700
नोकरी ठिकाण : पंजाब
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 आहे.
कशी होईल निवड?
या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रियेची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये कोणतीही मुलाखत होणार नाही. स्टेनो टायपिस्ट पदासाठी पंजाबी आणि इंग्रजी शॉर्टहँड कौशल्य चाचणी देखील घेण्यात येणार आहे. तेच फक्त पात्र ठरतील.
अधिकृत संकेतस्थळ : www.pscb.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा