---Advertisement---

नोकरीची सुवर्णसंधी : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. पुणे येथे विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

pune metro rail
---Advertisement---

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे येथे विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021 आहे.

एकूण जागा : १४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१ उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager ०२
शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून सीए / आयसीडब्ल्यूए

२ कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer ०४
शैक्षणिक पात्रता : ०४ वर्षे अभियांत्रिकी पदवी

३ खाते सहाय्यक/ Account Assistant ०५
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. पदवी

वयोमर्यादा : ०५ मे २०२१ रोजी ३२ ते ४५ वर्षे

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे -411001

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ मे २०२१

निवड प्रक्रिया:
१) निवड पद्धतीमध्ये वैयक्तिक मुलाखत त्यानंतर वैद्यकीय परीक्षा पोस्टच्या अनुसार असेल.
२) निवड प्रक्रिया ज्ञान, कौशल्ये, अनुभव, कौशल्य, योग्यता आणि शारीरिक तंदुरुस्ती. उमेदवारांच्या पात्रतेच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी केली जाईल
३) संबंधित क्षेत्रात अनुभव.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now