⁠  ⁠

रेल्वे कोच फॅक्टरीत 550 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Rail Coach Factory Bharti 2023 : रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 550

रिक्त पदाचे नाव :
1) फिटर / Fitter 215
2) वेल्डर / Welder-G &E 230
3) मशीनिस्ट / Machinist 05
4) पेंटर / Painter G 05
5) कारपेंटर / Carpenter 05
6) इलेक्ट्रिशियन / Electrician 75
7) AC & Ref. मॅकेनिक / AC & Ref. Mechanic 15

शैक्षणिक पात्रता : 01) किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. (आयटीआय) प्रमाणपत्र आवश्यक.
वयाची अट : 31 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- रुपये. (ST/SC/PWBD/महिलांना फी नाही)
नोकरी ठिकाण : कपूरथला (पंजाब)

निवड प्रक्रिया :
10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://www.rcf.indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article