SECR : रेल्वेत 1033 जागांसाठी भरती सुरु ; 10 वी+ITI उत्तीर्णांना संधी..
SECR Recruitment 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाची भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे. South East Central Railway Bharti
एकूण रिक्त जागा : 1033
रिक्त पदांचा तपशील
DRM कार्यालय, रायपूर विभाग – 696 पदे
वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक – 119
टर्नर – 76
फिटर – 198
इलेक्ट्रिशियन – 154
स्टेनोग्राफर (इंग्रजी) -10
लघुलेखक (हिंदी) – 10
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट –10
आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक – 17
मशिनिस्ट – 30
मेकॅनिक डिझेल – 30
मेकॅनिक दुरुस्ती आणि एअर कंडिशनर, 12
मेकॅनिक आणि ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स -30
वॅगन रिपेअर शॉप, रायपूर – 337
वेल्डर – 140
टर्नर – 15
फिटर – 140
इलेक्ट्रिशियन – 15
मेकॅनिस्ट -20
लघुलेखक (हिंदी) – 2
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट –5
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: रायपूर विभाग
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :