मध्य रेल्वे अंतर्गत लिपीक, शिपाई, हेल्परसह अनेक पदांवर जम्बो भरती जाहीर

Published On: फेब्रुवारी 17, 2024
Follow Us

Railway Bharti 2024 रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे, सोलापूर अंतर्गत भरती होणार असून आंतरविभागीय उमेदवारांकडून आणि भारतीय रेल्वेच्या विविध विभागातून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 622

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
SSE – 06 पदे
JE – 25 पदे
Sr. Tech. – 31 पदे
Tech-I – 327 पदे
Tech-II – 21 पदे
Tech-III – 45 पदे
हेल्पर – 125 पदे
Ch.OS – 01 पद
OS – 20 पदे
वरिष्ठ लिपिक- 07 पदे
कनिष्ठ लिपिक- 07 पदे
शिपाई- 07 पदे

नोकरीचे ठिकाण – सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मंडल रेल प्रबंधक कार्यालय, कार्मिक शाखा, सोलापूर , महाराष्ट्र
जाहिरात पहा – PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now