---Advertisement---

RRB : भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी नवीन मेगाभरती जाहीर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Railway Bharti 2024 भारतीय रेल्वेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे . यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 ऑगस्ट 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1376 

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) डायटीशियन 05
2) नर्सिंग सुपरिटेंडेंट 713
3) ऑडिओलॉजिस्ट &स्पीच थेरेपिस्ट 04
4) क्लिनिकल सायकोलॉजिस्ट 07
5) डेंटल हाइजीनिस्ट 03
6) डायलिसिस टेक्निशियन 20
7) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III 126
8) लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III 27
9) पर्फ्युजनिस्ट 02
10) फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II 20
11) ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट 02
12) कॅथ लॅब टेक्निशियन 02
13) फार्मासिस्ट 246
14) रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 64
15) स्पीच थेरपिस्ट 01
16) कार्डियाक टेक्निशियन 04
17) ऑप्टोमेट्रिस्ट 04
18) ECG टेक्निशियन 13
19) लॅब असिस्टंट ग्रेड II 94
20) फील्ड वर्कर 19
शैक्षणिक पात्रता: Available soon

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी, 18 ते 43 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार : 19,900/- ते 44,900/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now