रेल्वे मंत्रालयात 452 जागांसाठी भरती ; पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..
Railway Ministry Bharti 2024 : रेल्वे मंत्रालयात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. यासाठी, रेल्वे मंत्रालयाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 452
रिक्त पदाचे नाव : उपनिरीक्षक (कार्यकारी) Sub-Inspector (Exe.)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
वयोमर्यादा : 01 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय किमान18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे असावी. (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी – रु 500
SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) साठी अर्ज शुल्क – रु 250
पगार : 35, 400 रुपये
अशा प्रकारे निवड होईल
निवड संगणक आधारित चाचणी (CBT) मधील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित असेल. यानंतर त्यांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/शारीरिक मापन चाचणी (PMT) द्यावी लागेल. नंतर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी होईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : rpf.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा