RBI भारतीय रिजर्व बँकेत ऑफिस अटेंडंट पदाच्या 872 जागा ; दहावी उत्तीर्णांसाठी मोठी संधी
जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी चालू आली आहे. कोरोना काळात नोकरी गेलेल्या तरुणांसाठी भारतीय रिजर्व बँकमध्ये नोकरी संधी आहे. भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदाच्या एकूण 841 (मुंबई – 202, नागपूर – 55) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2021 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.
एकूण जागा : ८४१
(मुंबई – 202, नागपूर – 55) जागा
पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट
Ahmedabad – 50
Bangalore – 28
Bhopal – 25
Bhubaneswar – 24
Chandigarh – 31
Chennai – 71
Guwahati – 38
Hyderabad – 57
Jammu – 09
Jaipur – 43
Kanpur – 69
Kolkata – 35
Mumbai – 202
Nagpur – 55
New Delhi – 50
Patna – 28
Thiruvananthapuram – 26
शैक्षणिक पात्रता –
१) उमेदवाराने त्या राज्य / केंद्रशासित प्रदेश / केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी (एस.एस.सी. / मॅट्रिक / दहावी) उत्तीर्ण असावा.
२) उमेदवार भरती कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रदेश / केंद्रशासित प्रदेशाचे रहिवासी असला पाहिजे.
३) उमेदवार 1/02/2021 रोजी पदवीधर असावा. पदवीधर आणि उच्च पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
वयोमर्यादा : १ फेब्रुवारी २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे असावे.
05 years for SC / ST, 03 years for OBC, 10 years for PwBD, 10 years
परीक्षा फी : जनरल/ओबीसी करिता ४५० रुपये/- (SC/ST/PwBD/EXS – रु. 50/-)
वेतनमान (PayScale) : 10940 – 380 (4) – 12460 – 440 (3) – 13780 – 520 (3) – 15340 – 690 (2) – 16720 – 860 (4) – 20160 – 1180 (1) – 23700 आणि इतर भत्ते, उदा. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भरपाई भत्ता, श्रेणी भत्ता इ.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021
निवड प्रक्रिया:
– ऑनलाईन चाचणी
– भाषा कौशल्य चाचणी (एलपीटी)
RBI Office Attendant Exam Patterns:
Reasoning – 30 गुण
सामान्य इंग्रजी – 30 गुण
सामान्य जागरूकता – 30 गुण
संख्यात्मक क्षमता – 30 गुण
ऑनलाईन चाचणीची तात्पुरती तारीखः 9 व 10 एप्रिल 2021
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
जाहिरात (Notification) : पाहा
Online अर्जासाठी : येथे क्लिक करा
Rbi bank office attended