RBI भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये रिक्त पदाची भरती
भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये फार्मासिस्ट पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : ०१
पदाचे नाव : फार्मासिस्ट/ Pharmacist
शैक्षणिक पात्रता : डी.फार्म./ बी.फार्म/ एम.फार्म
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४००/- रुपये (प्रति तास), २०००/- रुपये (प्रति दिवस)
नोकरी ठिकाण : गुवाहाटी
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०३ जून २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Regional Director, Reserve Bank of India, Human Resource Management Department, Recruitment Section, Station Road, Panbazar, Guwahati 781 001.
अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा