RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध पदांची नवीन भरती
RBI Recruitment 2023 भारतीय रिझर्व्ह बँकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 35
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 29
शैक्षणिक पात्रता : (i) 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 06
शैक्षणिक पात्रता : (i) 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2023 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹450+18% GST/- [SC/ST/PWD: ₹50+18% GST/-]
वेतनमान : 33,900/- रुपये ते 71,032/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in