⁠  ⁠

RBI Recruitment : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती, पात्रता अन् पगाराबद्दल घ्या जाणून..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

RBI Recruitment 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 11

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर इंजिनिअर (Civil) – 07 पदे
शैक्षणिक पात्रता:
65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण)
2) ज्युनियर इंजिनिअर (Electrical) – 04पदे
शैक्षणिक पात्रता:
65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
जनरल/ओबीसी/EWS: ₹450+18% GST/- [SC/ST/PWD: ₹50+18% GST/-]
पगार : 33,900/- ते 80,236/-
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025
परीक्षा: 08 फेब्रुवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.rbi.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article