RBI Recruitment 2026 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2026 (06:00 PM) निश्चित करण्यात आलीय.
एकूण रिक्त जागा : 93
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | विविध तज्ञ पदे (डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, IT सिक्योरिटी एक्सपर्ट आणि इतर पदे) | 93 |
| Total | 93 |
शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/MBA/CA/MCA (ii) 03/05/07 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2025 रोजी 21 ते 62 वर्षांपर्यंत (पदांनुसार)
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600+18% GST/- [SC/ST/PWD: ₹100+18% GST/-]
नोकरी ठिकाण: डेटा केंद्रे/मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जानेवारी 2026 (06:00 PM)
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.rbi.org.in/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







