RCFL Recruitment 2022: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, RCFL मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. अर्जासाठी 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने. अशा परिस्थितीत, या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइट rcfltd.com ला भेट देऊन पदांसाठी अर्ज करावा.
एकूण जागा : 396
पदाचे नाव:
पदवीधर अप्रेंटिस 150
शैक्षणिक पात्रता : B.Com/B.sc /BBA/पदवीधर
टेक्निशियन अप्रेंटिस 110
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
ट्रेड अप्रेंटिस 136
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/ 08वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : मुंबई & रायगड
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वेतनमान (Stipend) :
पदवीधर अप्रेंटिस : 9,000/- प्रति महिना
टेक्निशियन अप्रेंटिस : 7,000/- ते ₹ 8,000/- प्रति महिना
ट्रेड अप्रेंटिस : 5,000/- ते ₹ 6,000/- प्रति महिना
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022 (05:00 PM)
फी: फी नाही
निवड पद्धत: गुणवत्ता यादी तयार केली जाईल
अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा