केंद्र सरकारच्या ‘या’ कंपनीमध्ये 396 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधी..

RCFL Recruitment 2022: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, RCFL मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. अर्जासाठी 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने. अशा परिस्थितीत, या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइट rcfltd.com ला भेट देऊन पदांसाठी अर्ज करावा.

एकूण जागा : 396

पदाचे नाव:

पदवीधर अप्रेंटिस 150
शैक्षणिक पात्रता : B.Com/B.sc /BBA/पदवीधर

टेक्निशियन अप्रेंटिस 110
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

ट्रेड अप्रेंटिस 136
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/ 08वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण

नोकरी ठिकाण : मुंबई & रायगड

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतनमान (Stipend) : 
पदवीधर अप्रेंटिस : 9,000/- प्रति महिना
टेक्निशियन अप्रेंटिस : 7,000/- ते ₹ 8,000/- प्रति महिना
ट्रेड अप्रेंटिस : 5,000/- ते ₹ 6,000/- प्रति महिना

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022 (05:00 PM)

फी: फी नाही

निवड पद्धत: गुणवत्ता यादी तयार केली जाईल

अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

1 thought on “केंद्र सरकारच्या ‘या’ कंपनीमध्ये 396 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधी..”

Leave a Comment