RCFL : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि.मुंबई येथे भरती
RCFL Mumbai Recruitment 2022: RCFL मुंबई (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai) ने नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.rcfltd.com या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. एकूण जागा : 19 पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील नियमित पूर्णवेळ पदवी/MBA/MMS … Read more