⁠
Jobs

RCFL Recruitment : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये भरती

RCFL Recruitment 2022: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे

एकूण जागा : 51

पदाचे नाव:

मॅनेजमेंट ट्रेनी
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E. /B.Tech/B.Sc. (केमिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/फायर/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/कॉम्प्युटर) किंवा M.Sc (केमिस्ट्री) [SC/ST: 55% गुण]

ऑफिसर (मार्केटिंग)
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कृषी पदवी + MBA (मार्केटिंग)+02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कृषी पदवी + M.Sc (कृषी) +02 वर्षे अनुभव    [SC/ST: 55% गुण]

नोकरी ठिकाण : मुंबई/संपूर्ण भारत

वयोमर्यादा:

पद क्रमांक 1: 01 मार्च 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्रमांक 2: 01 एप्रिल 2022 रोजी 34 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

पद क्रमांक 1: 18 ऑगस्ट 2022  (05:00 PM)

पद क्रमांक 2: 12 ऑगस्ट 2022  (05:00 PM)

परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹1000/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 

पद क्रमांक 1: येथे क्लीक करा
पद क्रमांक 2: येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button