(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात मेगा भरती

krushi sevak

एकूण : 1416 जागा पदाचे नाव:  कृषी सेवक शैक्षणिक पात्रता:  शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य. वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट] Fee:  खुला प्रवर्ग: ₹400/-   [मागासवर्गीय: ₹200/-, दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2019 जाहिरात (Notification): पाहा Online अर्ज: Apply Online