RRB JE Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 7951
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) केमिकल सुपरवाइजर/रिसर्च
शैक्षणिक पात्रता : केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
2) मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
शैक्षणिक पात्रता : मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
3) ज्युनियर इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
4) डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार : 35,400/- ते 44,900/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
अर्ज दुरुस्ती: 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा