RRB NTPC Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं NTPC म्हणजेच नॉन-टेक्निकल पॉप्युलर श्रेणीमध्ये, पदवी स्तरासाठी 8113 पदांवर आणि पदव्युत्तर स्तरासाठी 3445 पदांवर भरती जाहीर केली. RRB NTPC पदवी लेव्हल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. तर NTPC पदव्युत्तर स्तरावरील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालेल. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
पदवी स्तर
रिक्त पदाचे नाव :
1) कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736
2) स्टेशन मास्टर 994
3) गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
5) सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732
पदव्युत्तर स्तर
रिक्त पदाचे नाव :
1) कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 2022
2) अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 361
3) ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट 990
4) ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 72
शैक्षणिक पात्रता: Available Soon
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार : 19,900/- ते 35,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा