रेल्वेत विविध पदांच्या 8800+जागांसाठी भरती जाहीर ; 12वी ते पदवीधरांना नोकरी संधी

Published On: ऑक्टोबर 24, 2025
Follow Us

RRB NTPC Recruitment 2025 : भारतीय रेल्वेत लिपिक, स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर सह विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. Graduate साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) पर्यंत आहे. तर Undergraduate साठी 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) पर्यंत अर्ज करता येणार आहे.
एकूण रिक्त जागा : 8800

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
CEN No.06/2025 (Graduate Posts)
1चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर161
2स्टेशन मास्टर615
3गुड्स ट्रेन मॅनेजर3416
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट921
5सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट638
Total5810
CEN No.07/2024 (Undergraduate Posts)
6कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)2424
7अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट394
8ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट163
9ट्रेन्स क्लर्क (लिपिक)77
Total3058
Grand Total8868

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.8: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.9: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Graduate : 16000/- 35400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF)Graduate: Click Here
Undergraduate: Coming Soon
Online अर्ज (Graduate)Apply Online
Online अर्ज (Undergraduate) [Starting: 28 ऑक्टोबर 2025]Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now