मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती
RRC CR Apprentice Recruitment 2024 : मध्य रेल्वे अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 2424
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस / Apprentices
शैक्षणिक पात्रता : 10th Pass with 50% Marks + ITI in Related Trade
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्ष [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- रुपये
पगार : 7000/- दरमहा.
नोकरीचे ठिकाण : भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टर.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.cr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा