साहित्य अकादमीमध्ये मल्टी टास्किंग स्टाफसह अनेक पदांवर भरती, पगार २ लाखांपर्यंत मिळेल

Published On: ऑक्टोबर 17, 2021
Follow Us

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत साहित्य अकादमीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अर्ज ऑफलाइन करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2021 आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही साहित्य अकादमीच्या http://sahitya-akademi.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता. अधिसूचनेनुसार, ही भरती बेंगळुरू, कोलकाता आणि मुंबई क्षेत्रीय कार्यालयांसह साहित्य अकादमी मुख्यालयात होणार आहे.

पदाचा तपशील

१) उप सरचिटणीस- 01

२) सहाय्यक ग्रंथपाल- 01

३) सहाय्यक संपादक- 01

४) कार्यक्रम अधिकारी- 02

५) वरिष्ठ लेखापाल- 02

६) सेल्स कम एक्झिबिशन असिस्टंट – 01

७) कनिष्ठ लिपिक – 3

८) एमटीएस -2

परीक्षा फी : फी नाही

पगार-

उपमहासचिव-स्तर -11, /67700-208700 /-

सहाय्यक ग्रंथपाल-स्तर -10, 56100-177500/-

सहाय्यक संपादक- स्तर -10, 56100-177500/-

कार्यक्रम अधिकारी- स्तर -10, 56100-177500/-

वरिष्ठ लेखापाल- स्तर -6, 35400-112400/-

विक्री सह प्रदर्शन सहाय्यक-स्तर -6, 35400-112400/-

कनिष्ठ लिपिक-स्तर -2, /19900-63200 /-

एमटीएस-लेव्हल -01, 8000-56900/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 नोव्हेंबर 2021

याप्रमाणे अर्ज करा

अर्ज या पत्त्यावर पाठवा –

सचिव, साहित्य अकादमी, रवींद्र भवन, 35, फिरोजशाह रोड, नवी दिल्ली – 110001

लिफाफ्यावर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याचे नाव लिहा.

अधिकृत संकेतस्थळ : sahitya-akademi.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Comments are closed.