भारतीय क्रीडा प्राधिकरणात नवीन भरती; 70,000 पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या..
SAI Recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 (05:00 PM) पर्यंत करता येणार आहे.
एकूण रिक्त जागा : 50
रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल्स 50
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech/MBBS/LLB/CA/ICWA + 01वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र/डिप्लोमा कोर्स + 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 50,000/- ते 70,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : sportsauthorityofindia.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा