⁠  ⁠

SAIL मध्ये विविध पदांच्या 333 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (Steel Authority of India Limited) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (SAIL Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ३३३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

एक्झिक्युटिव
1) असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) 08
शैक्षणिक पात्रता
: (i) B.E./B.Tech. (ii) फायर सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव (iv) ओडिया भाषेचे पुरेसे ज्ञान आहे.

नॉन-एक्झिक्युटिव
2) ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) 39
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

3) माइनिंग फोरमन 24
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) फोरमन प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव

4) सर्व्हेअर 05
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा (iii) माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव

5) माइनिंग मेट 55
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

6) फायर ऑपरेटर (ट्रेनी) 25
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) सब ऑफिसर कोर्स (iii) अवजड वाहन चालक परवाना

7) फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी) 36
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव

8) अटेंडंट-कम-टेक्निशियन (ट्रेनी) (HMV) 30
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव

9) ऑपेरटर-कम-टेक्निशियन (मेकॅनिकल) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल/मेटलर्जी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

10) ऑपेरटर-कम-टेक्निशियन (मेटलर्जी) 15
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल/मेटलर्जी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

11) ऑपेरटर-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 40
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल/मेटलर्जी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

12) ऑपेरटर-कम-टेक्निशियन (सिव्हिल) 05
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल/मेटलर्जी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

13) ऑपेरटर-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन) 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल/मेटलर्जी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

14) अटेंडंट-कम-टेक्निशियन (फिटर) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट)

15) अटेंडंट-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट)

16) अटेंडंट-कम-टेक्निशियन (मशिनिस्ट) 12
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट)

वयाची अट: 30 सप्टेंबर 2022 रोजी, 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : सामान्य OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 700 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD/ESM उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : ०६ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article