---Advertisement---

(SBI)भारतीय स्टेट बँकेतमध्ये CBO पदांच्या 3850 जागांसाठी मेगा भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

एकूण पदसंख्या : 3850 जागा

पदाचे नाव:  सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता: 
(i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव. 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

या सर्कल(स्टेट/यूटी)साठी होणार भरती

अहमदाबाद (गुजरात) – 750 पद
बेंगलूरू (कर्नाटक) – 750 पद
भोपाल (मध्य प्रदेश, छत्तीसगढ़) – 296 व 104 पद
चेन्नई (तमिल नाडु) – 550 पद
हैदराबाद (तेलंगाना) – 550 पद
जयपुर (राजस्थान) – 300 पद
महाराष्ट्र (मुंबई ला सोडून महाराष्ट्र, गोवा) – 517 आणि 33 पद

Fee:

Sr. No.CategoryApplication Fee
1SC/ST/PWDRs.0/-
2General and OthersRs. 750/- (App. Fee including intimation charges)

वेतनमान /Pay Scale :

SBI CBO वेतनमान : रु. 23700-980 / 7-30560-1145 / 2-32850-1310 / 7-42020. म्हणजेच CBO पुढील 7 वर्षांसाठी 980 रुपये वाढीसह 23700 रुपये मूलभूत वेतन मिळेल, त्यानंतर पुढील दोन वर्षांच्या वार्षिक वाढीसह 1145 रुपये वार्षिक वाढीसह 30560 रुपये मूलभूत वेतन मिळेल. जास्तीत जास्त मूलभूत पगार 42020 रुपये असेल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.