SBI CBO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 2964
रिक्त पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 48480-2000/7-62480-2340/2- 67160-2680/7-85920
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा