भारतीय स्टेट बँकेत तब्बल 13735 जागांसाठी महाभरती; पात्रता फक्त पदवी पास

Published On: डिसेंबर 17, 2024
Follow Us

SBI Clerk Recruitment 2024 : सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 13735 जागांसाठी महाभरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 13735 (महाराष्ट्र 1163)

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480.
निवड प्रक्रिया: निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी यांचा समावेश असेल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025
पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा: मार्च/एप्रिल 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://bank.sbi/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now