---Advertisement---

SBI मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SBI PO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 541

रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

---Advertisement---

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2025
पूर्व परीक्षा: जुलै/ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now