⁠
Jobs

SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या १४९ जागांसाठी भरती

SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु आहे. ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.  अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ मे २०२१ आहे. इच्छुक व योग्य उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर उपलब्ध करण्यात आले आहेत.

एकूण जागा : १४९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) मॅनेजर 51
शैक्षणिक पात्रता: (i) MBA/PGDBM किंवा समतुल्य/ कला शाखेत पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03/05/06 वर्षे अनुभव

2) सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 03
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी /PGDBM किंवा समतुल्य /MBA/PGDM (ii) 04/05 वर्षे अनुभव

3) सिनियर एक्झिक्युटिव 03
शैक्षणिक पात्रता: (i) MBA/PGDBM (ii) 03 वर्षे अनुभव

4) डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता: (i) B.Tech./ B.E./ M. Sc./M. Tech. /MCA (ii) 15 वर्षे अनुभव

5) एक्झिक्युटिव 01
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव

6) डेप्युटी मॅनेजर 10
शैक्षणिक पात्रता: (i) MBA/ PGDM /CA/BE/ B. Tech (IT शाखा) (ii) 03/04 वर्षे अनुभव

7) चीफ एथिक्स ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता: बँकिंग किंवा वित्तीय संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात किमान 20 वर्षांचा अनुभव (01.04.2021 रोजी)

8) एडवाइजर 04
शैक्षणिक पात्रता: (i) उमेदवार निवृत्त झाल्यावर पोलिस उप अधिक्षक पदाच्या खाली नसलेला निवृत्त आयपीएस / राज्य पोलिस अधिकारी असावा. दक्षता / आर्थिक गुन्हे / सायबर गुन्हे विभागात (हँडल) काम केले पाहिजे. (ii) 05 वर्षे अनुभव

9) फार्मासिस्ट 57
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण+ D.Pharma+ 03 वर्षे अनुभव किंवा B.Pharma/M.Pharma/Pharma D + 01 वर्ष अनुभव

10) डाटा एनालिस्ट 08
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह (B.E/B. Tech/ M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/डाटा सायन्स/मशीन लर्निंग & AI) (ii) 03 वर्षे अनुभव

वय मर्यादा : १८ ते ६३ वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ७५० रु./- (SC/ ST/ PWD परीक्षा फी नाही)

मानधन / PayScale :  17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42660-3270/1-45930-1990/1-47920

अर्ज पद्धती :ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : १३ एप्रिल २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ मे २०२१

ऑनलाईन परीक्षा: 23 मे 2021 (टेंटेटिव्ह)

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

SBI Pharmacist Exam Pattern 2021

SNo Name of Test No. of Questions Marks Duration
1 General Intelligence & Reasoning 25 25 120 Minutes
2 General Awareness 25 25
3 Quantitative Aptitude 25 25
4 English Comprehension 25 25
5 Professional Knowledge 50 100
Total 150 200

Related Articles

Back to top button