SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

Published On: ऑगस्ट 13, 2021
Follow Us

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ६८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ६८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उपव्यवस्थापक १०
शैक्षणिक पात्रता : ०१) ग्रामीण व्यवस्थापनात एमबीए/ पीजीडीएम ०२) ०३ वर्षे अनुभव

२) संबंध व्यवस्थापक ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./बी.टेक सोबत सह एमबीए / पिजिडीएम ०२) ०५ वर्षे अनुभव

३) उत्पादन व्यवस्थापक ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल मध्ये बी.ई./बी.टेक/ एमबीए ०२) ०२ वर्षे अनुभव

४) सहाय्यक व्यवस्थापक ५०
शैक्षणिक पात्रता : ०१) बॅचलर पदवी/ एमबीए ०२) ०२ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ०१ जुलै २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी  : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३६,०००/- रुपये ते ७८,२३०/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now