---Advertisement---

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 211 जागा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण २११ जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२ आहे.

एकूण जागा : २११

---Advertisement---

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) एफएलसी समुपदेशक / FLC Counsellors २०७
२) एफएलसी संचालक / FLC Directors ०४

शैक्षणिक पात्रता :
०१) आर्थिक संस्थांशी संबंधित सर्व समस्यांमध्ये समुपदेशकांनी लोकांचे समुपदेशन करणे अपेक्षित असल्याने, स्थानिक भाषेतील प्रवीणता (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) आणि संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे. ०२) सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे स्मार्ट मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १६ जून २०२२ रोजी ६० ते ६३ वर्षे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now