SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती
SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे. SBI Bharti 2022
एकूण जागा : ६४
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर (प्रोजेक्ट डिजिटल पेमेंट्स) 05
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MBA (फायनान्स)/PGDBA/PGDBM/ MMS (फायनान्स)/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
2) मॅनेजर (प्रोडक्ट्स डिजिटल पेमेंट्स/कार्ड्स) 02
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MBA (फायनान्स)/PGDBA/PGDBM/ MMS (फायनान्स)/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
3) मॅनेजर (प्रोडक्ट्स डिजिटल प्लॅटफॉर्म) 02
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MBA (फायनान्स)/PGDBA/PGDBM/ MMS (फायनान्स)/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
4) मॅनेजर (क्रेडिट एनालिस्ट) 55
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech किंवा MCA किंवा MBA/PGDM किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 3: 01 ऑगस्ट 2022 रोजी 28 ते 35 वर्षे
पद क्र.4: 30 जून 2022 रोजी 25 ते 35 वर्षे
परीक्षा फी : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :
पद क्र 1 ते 3 : येथे क्लीक करा
पद क्र 4 : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
पद क्र 1 ते 3 : येथे क्लीक करा
पद क्र 4 : येथे क्लीक करा