⁠
Jobs

SBI मध्ये विविध पदांच्या 217 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2023 भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 217

रिक्त पदाचे नाव :
1) मॅनेजर 02
2) डेप्युटी मॅनेजर 44
3) असिस्टंट मॅनेजर 136
4) असिस्टंट VP 19
5) सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 01
6) सिनियर एक्झिक्युटिव 15

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/MCA किंवा MTech/MSc/MBA (ii) अनुभव (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी, 25 ते 42 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS : 750/- [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: नवी मुंबई/मुंबई/हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2023

निवड प्रक्रिया:
(पोस्ट SR. क्रमांक 3 ते 33 साठी) JMGS-I/ MMGS-II च्या नियमित पदांची निवड ऑनलाइन लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे होईल.
ऑनलाइन लेखी परीक्षा: ऑनलाइन लेखी परीक्षा जून 2023 मध्ये तात्पुरती घेतली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button