भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 439 जागांसाठी भरती
SBI SCO Bharti 2023 भारतीय स्टेट बँकेत नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 439
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) असिस्टंट मॅनेजर (AM) 335
2) असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 01
3) मॅनेजर 08
4) डेप्युटी मॅनेजर 80
5) चीफ मॅनेजर 02
6) प्रोजेक्ट मॅनेजर 06
7) सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर 07
शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) 02/05/08/10 वर्षे अनुभव (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.)
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2023 रोजी, 32 ते 45 वर्षांपर्यंत असावे.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार :
नोकरी ठिकाण: नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023 21 ऑक्टोबर 2023