भारतीय स्टेट बँकमध्ये नवीन 439 पदांची भरती जाहीर

sbi 2 jpg

SBI SCO Bharti 2023 भारतीय स्टेट बँकेत नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 439 रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :1) असिस्टंट मॅनेजर (AM) 3352) असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 013) मॅनेजर 084) डेप्युटी … Read more