---Advertisement---

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 714 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SBI SCO Recruitment 2022 : बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आलीय. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२२ आहे. SBI SCO Bharti 2022

एकूण जागा : ७१४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट मॅनेजर 13
शैक्षणिक पात्रता : (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 02 वर्षे अनुभव

2) डेप्युटी मॅनेजर 12
शैक्षणिक पात्रता : (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 04/05 वर्षे अनुभव

3) सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 05
शैक्षणिक पात्रता :(i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 06/07 वर्षे अनुभव

4) मॅनेजर (बिजनेस प्रोसेस) 01
शैक्षणिक पात्रता :(i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव

5) सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट 02
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

6) मॅनेजर (बिजनेस डेवलपमेंट) 02
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव

7) प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (बिजनेस) 02
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव

8) रिलेशनशिप मॅनेजर 335
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

9) इन्वेस्टमेंट ऑफिसर 52
शैक्षणिक पात्रता : (i) पदव्युत्तर पदवी/पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव

10) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 147
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 06 वर्षे अनुभव

11) रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) 37
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव

12) रीजनल हेड 12
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव

13) कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव 75
शैक्षणिक पात्रता : पदवीधर

14) मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट) 11
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM (ii) 05 वर्षे अनुभव

15) डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट) 05
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM (ii) 03 वर्षे अनुभव

16) सिस्टम ऑफिसर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मशिन लर्निंग & AI) (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट : २० ते ३८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
SC/ST/PWD उमेदवार – कोणतेही शुल्क नाही
सामान्य / EWS / OBC उमेदवार – 750/-
नोकरी ठिकाण :संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी

पद क्र. : 1 ते 3 साठी जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
पद क्र. : 4 ते 13 साठी जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
पद क्र. : 14 ते 16 साठी जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
1 ते 3 : Apply Online
4 ते 13 : Apply Online
14 ते 16 : Apply Online

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now