SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती

Published On: जुलै 29, 2025
Follow Us

SBI SCO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2025आहे.
एकूण रिक्त जागा :
33

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1जनरल मॅनेजर (IS ऑडिट)01
2असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट)14
3डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट)18

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.E/B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology / Information Security/ Electronics/ Electronics & Communications Engineering/ Software Engineering) किंवा MCA/ M. Tech/ M.Sc. (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Information Security/ Electronics/ Electronic & Communications Engineering) (ii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह B.E./B.Tech. (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) (ii) 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2025 रोजी, 25 ते 55 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 64,820-2340/1-67160-2680/10-93,960/-
नोकरी ठिकाण: मुंबई & हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:  31 जुलै 2025  07 ऑगस्ट 2025

अधिकृत संकेतस्थळ https://sbi.co.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now