⁠  ⁠

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 169 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SBI SO Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 169

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil) 42+1
शैक्षणीक पात्रता
: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
2) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical) 25
शैक्षणीक पात्रता :
(i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
3) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire) 101
शैक्षणीक पात्रता :
B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी, 21 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article