भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 996 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 3, 2025
Follow Us

SBI SO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 996

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1VP वेल्थ (SRM)506
2AVP वेल्थ (RM)206
3कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव284
Total996

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2025 रोजी, 20 ते 42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळsbi.bank.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now