⁠
Jobs

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत 99 जागांसाठी भरती

SCERT Recruitment 2023 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : 99

जाणून घ्या किती पदे कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहेत
या भरती प्रक्रियेतील एकूण पदांपैकी, SCERT ने 45 पदे सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी, 15 पदे SC प्रवर्गासाठी, 9 पदे ST, 20 पदे OBC प्रवर्गासाठी आणि 10 पदे EWS प्रवर्गासाठी राखीव ठेवली आहेत.

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी सह एम.एड. उमेदवारांनी संबंधित विषयात राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण केलेली असावी.
वयाची अट : 14 एप्रिल 2023 रोजी 18 ते 45 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 1600/- रुपये [SC/ST/महिला/ माजी सैनिक/ PwBD – 1100/- रुपये]
निवड प्रक्रिया
सहायक प्राध्यापक पदांच्या निवडीसाठी संगणक आधारित चाचणी/परीक्षा घेतली जाईल. यात 150 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. प्रादेशिक परीक्षेतील पात्रता गुण सामान्यसाठी 40 टक्के, SC, OBC-NCL आणि EWS साठी 30 टक्के, ST साठी 25 टक्के आहेत.
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2023 आहे.

अधिकृत संकेतस्थळ : scert.delhi.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button