SCI Mumbai : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मुंबईमध्ये नवीन भरती सुरु

Published On: जुलै 16, 2022
Follow Us
Sci Bharti (1)

SCI Mumbai Bharti 2022: SCI मुंबई (शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना www.shipindia.com या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 46

पदाचे नाव: सहाय्यक व्यवस्थापक

सहाय्यक व्यवस्थापक (व्यवस्थापन) 17
शैक्षणिक पात्रता : पूर्णवेळ एमबीए

सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) 10
शैक्षणिक पात्रता : सीए

सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) 10
शैक्षणिक पात्रता : मानव संसाधन व्यवस्थापन पदवी

सहाय्यक व्यवस्थापक (कायदा) 05
शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी

सहाय्यक व्यवस्थापक (आग आणि सुरक्षा) 2
शैक्षणिक पात्रता : अग्नि सुरक्षा अभियांत्रिकी पदवी

सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य अभियांत्रिकी) 01
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

सहाय्यक व्यवस्थापक (सी.एस) 1
शैक्षणिक पात्रता : कंपनी सचिव पदवी

नोकरी ठिकाण : मुंबई

वेतन श्रेणी: RS. 50,000 – Rs.1,60,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2022

फी: Rs. 500/- (for UR, OBC, EWS), Rs. 100/- (for SC/ ST/ PWD/ ExSM)

निवड पद्धत: ऑनलाइन परीक्षा, दस्तऐवज पडताळणी, गट चर्चा (GD) आणि वैयक्तिक मुलाखत (PI).

अधिकृत संकेतस्थळ : www.shipindia.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now