सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2021 आहे.
एकूण जागा : ८०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) विशेषज्ञ डॉक्टर/ Specialist Doctor ०३
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी
२) जीडीएमओ/ GDMO १६
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse ३१
शैक्षणिक पात्रता : नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ उत्तीर्ण किंवा बीएससी नर्सिंग म्हणून प्रमाणपत्र / बी.एस्सी. (नर्सिंग)
४) हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant ०२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून एनसीव्हीटी / एससीव्हीटी आय.टी.आय.
५) फार्मासिस्ट/ Pharmacist २६
शैक्षणिक पात्रता : १०+२ विज्ञान मध्ये किंवा समकक्ष सह मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा बी.फार्म. पदवी
६) आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर/ Health and Malaria Inspector ०१
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी.
७) लॅब असिस्टंट/ Lab Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञानात १२ वी परीक्षा उत्तीर्ण (१०+२ स्टेज) ०२) डीएमएलटी
वयोमर्यादा : २२ मे २०२१ रोजी १८ ते ५३ वर्षे
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) विशेषज्ञ डॉक्टर/ Specialist Doctor – ९५,०००/-
२) जीडीएमओ/ GDMO – ७५,०००/-
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse – ४४,९००/-
४) हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant – १८,०००/-
५) फार्मासिस्ट/ Pharmacist – २९,२००/-
६) आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर/ Health and Malaria Inspector – ३५,४००/-
७) लॅब असिस्टंट/ Lab Assistant – २१,७००/-
नोकरी ठिकाण : हैदराबाद विभाग
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2021 आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन मुलाखत
अधिकृत वेबसाईट : scr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा