SDSC SHAR Recruitment 2023 सतीश धवन स्पेस सेंटर मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 (05:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 94
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निकल असिस्टंट 12
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा सिनेमॅटोग्राफी/फोटोग्राफी प्रथम श्रेणी डिप्लोमा
2) सायंटिफिक असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.Sc.(कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/केमिस्ट्री/गणित)
3) लायब्ररी असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी पदवी (ii) ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
4) टेक्निशियन-B 71
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [केमिकल/अटेंडंट ऑपरेटर (केमिकल)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल)/ मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल)/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ मशीनिस्ट/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/प्लंबर/ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग]
5) ड्राफ्ट्समन-B 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल/मेकॅनिकल)]
वयोमर्यादा : 16 मे 2023 रोजी
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 35 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
निवड प्रक्रिया
अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या निवड प्रक्रियेची माहिती असणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय फिटनेस चाचणी
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 3: जनरल/ओबीसी/ ₹750/- [₹500 Refund] [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹750/- (Full Refundble]
पद क्र.4 & 5: जनरल/ओबीसी/ :₹500/- [₹400 Refund] [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹500/- (Full Refundble)]
इतका पगार मिळेल?
टेक्निकल असिस्टंट – 44900 – Rs.142400/-
सायंटिफिक असिस्टंट – 44900 – Rs.142400/-
लायब्ररी असिस्टंट – 44900 – Rs.142400/-
टेक्निशियन-B – 21700 – Rs. 69100/-
ड्राफ्ट्समन-B – 21700 – Rs. 69100/-
नोकरी ठिकाण: नेल्लोर (आंध्र प्रदेश)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.apps.shar.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा