रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1113 जागांसाठी भरती जाहीर

Published On: एप्रिल 3, 2024
Follow Us
Railway Bharti 2022

SECR Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1113
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार –

नोकरी ठिकाण: रायपूर विभाग
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now