---Advertisement---

SSEZA सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरण, मुंबई येथे आठवी उत्तीर्णांना संधी ; पगार ५,२०० ते २०,२००

By Chetan Patil

Published On:

seepz mumbai recruitment 2021
---Advertisement---

सीपझ विशेष आर्थिक क्षेत्र प्राधिकरणमध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या १३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : १

---Advertisement---

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक/ Security Guard

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ८ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा ०२) अनुभव.

वयोमर्यादा : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे – १८००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १३ ऑगस्ट २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  विकास आयुक्त सीप्ज – विशेष आर्थिक क्षेत्र , भारत सरकार , वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय, सीप्ज सेवा केंद्र भवन , अंधेरी (पूर्व) – 400096

निवड प्रक्रिया : मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

Minimum Physical standards:

1) Men: (a) Height: 165 cms. (b) Chest: Min 78.75 cms Expanded 83.75 cms (c) Weight: 50 kgs. (d) Eye sight: Normal with or without wearing glasses.

2) Women: (a) Height: Not less than 153 cms. (b) chest: Not applicable (c) Weight: Proportionate to hight (d) Eye sight: Normal with or without wearing glasses.

अधिकृत संकेतस्थळ : www.seepz.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now