भारतीय रेल्वेत 1014 जागांसाठी भरती

Published On: जुलै 29, 2023
Follow Us

South Central Railway Bharti 2023 : दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 1014

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट लोको पायलट – 813
शैक्षणिक पात्रता :
मॅट्रिक / NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांकडून SSLC प्लस आयटीआय किंवा डिप्लोमा

2) तंत्रज्ञ – 140
शैक्षणिक पात्रता :
मॅट्रिक / SSLC प्लस आयटीआय

3) कनिष्ठ अभियंता – 61
शैक्षणिक पात्रता :
संबंधित क्षेत्रात डिप्लोमा

वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 42 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सिकंदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now